Amey Wagh | अमेयने दिला डॉ. लागूंच्या आठवणींना उजाळा | Dr. Shreeram Lagoo
2019-12-26 1
17 डिसेंबरला डॉ. श्रीराम लागूंचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. अमेयने त्याचा डॉ. लागूंसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 'नटसम्राट' या नाटकात अमेयने डॉ. लागूंसोबत काम केलं होतं. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale